एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीविरोधात विशेष मोहीम तीव्र करण्याचे स्पष्ट केले आहे.