मुलाचे लग्न जमवण्यासाठी अडीच लाखांची बोली लावून परराज्यातून आणलेली नवरी अवघ्या तिसऱ्याच दिवशी सासरच्या कुटुंबाच्या जीवावर उठल्याचा धक्कादायक प्रकार पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथे उघडकीस आला…