डोंगराळे अत्याचार प्रकरणाच्या ऐतिहासिक निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.