Thursday, February 19, 2026 09:26:46 AM
हेगमधील कायमस्वरूपी लवाद न्यायालयाने (PCA) बजावलेले समन्स आणि ऑपरेशनल डेटा देण्याची मागणी भारताने स्पष्टपणे फेटाळून लावली आहे.
Jai Maharashtra News
2026-02-03 17:18:06
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील रेसिप्रोकल टॅरिफ 25 टक्क्यांवरून 18 टक्के करण्याचा निर्णय घेतला.
Avantika Sanjay Parab
2026-02-03 16:52:29
सभापतींच्या खुर्चीच्या दिशेने कागदपत्रे फेकल्याच्या आरोपावरून आठ विरोधी खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.
2026-02-03 15:58:30
या करारामुळे भारतासमोर आर्थिक संधींसोबतच कूटनीतिक आव्हानही उभे राहिले आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-03 14:45:39
अमेरिकेने लादलेल्या टॅरिफचा भारतावर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही, उलट अमेरिकेलाच आपली मोठी बाजारपेठ गमवावी लागते की काय, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.
2026-01-20 17:42:12
पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान अमेरिकेच्या टॅरिफ तणावावर त्यांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला. रशियन इंधन खरेदीवर भारताला आक्षेप घेण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
2025-12-05 10:54:51
चीनसाठी पर्यटक व्हिसा प्रक्रिया पुन्हा सुरू करून भारताने जागतिक समीकरणात स्वतंत्र भूमिका अधोरेखित केली आहे. या पावलामुळे भारत-चीन संबंध सुधारण्यासही मार्ग मोकळा झाला आहे.
2025-11-23 08:27:57
अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी परदेशातून येणाऱ्या वस्तूंवर आणखी टॅरिफ वाढवण्याची मागणी केली आहे. नव्या यादीत 700 वस्तूंचा समावेश होऊ शकतो. याचा फटका भारत व चीनच्या निर्यातीवर मोठा पडू शकतो.
2025-11-10 15:48:23
या घसरणीचा सर्वाधिक फटका त्या वस्तूंना बसला आहे ज्या आधी टॅरिफ-फ्री होत्या. अशा वस्तू भारताच्या एकूण अमेरिकी निर्यातीत जवळपास एक-तृतीयांश होत्या.
2025-11-03 11:25:20
आयएमएफच्या अहवालानुसार, अमेरिकेने लादलेल्या टॅरिफचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही. पुढील आर्थिक वर्षातही देशाच्या जीडीपीमध्ये वाढ होईल.
Amrita Joshi
2025-10-27 13:01:21
अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारताची निर्यात घटली; सरकार रशियासोबत व्यापार वाढवून 59 अब्ज डॉलर्सच्या तूट भरून काढण्याचा मोठा प्लॅन आखत आहे.
2025-10-13 15:46:00
खोकल्याच्या सिरपच्या प्रकरणावरून निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय चिंतेनंतर भारताच्या औषध नियंत्रक संस्था सीडीएससीओने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
2025-10-09 17:43:26
संघटनेने 2024 पासून 'जमात अल-मुमिनत' नावाची महिला ब्रिगेड तयार केली आहे. ही महिला ब्रिगेड महिलांना ब्रेनवॉश करून त्यांच्या नेटवर्कमध्ये सामील करण्यावर लक्ष केंद्रित करते.
2025-10-09 15:45:39
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतीय औषध उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या कमी किमतीच्या औषधांची मोठी निर्यात भारतातून केली जाते.
2025-10-09 15:17:59
गीता गोपीनाथ यांनी 'X' पोस्ट करत ट्रम्प यांच्या धोरणावर कठोर टीका केली आहे. ट्रम्प यांचे हे पाऊल मनमानी असल्याचे अनेक जागतिक अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
2025-10-08 16:37:13
भारतावर निर्बंध लावण्यासाठी अमेरिका आता जी-7 देशांवर दबाव आणत आहे. अमेरिकेने भारताची कोंडी करण्यासाठी अनेक कारस्थानं रचली आहेत. तरीही भारत बधत नसल्यामुळे ट्रम्प चवताळून उठले आहेत.
2025-10-03 11:44:11
बँका आणि ऑटो कंपन्या ग्राहकांसाठी खास झिरो-डाउन पेमेंट योजना घेऊन आल्या आहेत. या योजनेमुळे ग्राहकांना शोरूममधून थेट गाडी घरी घेऊन जाता येते, तेही एक रुपयाही डाउन पेमेंट न करता.
2025-10-02 16:24:47
केंद्रीय बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी चलनविषयक धोरण समिती (MPC) च्या बैठकीनंतर या उपाययोजनांची रूपरेषा सादर केली.
2025-10-02 14:57:28
भारत आणि युरोपातील चार विकसित देशांचा गट ईएफटीए यांच्यातील मुक्त व्यापार करार बुधवारपासून लागू झाला आहे.
Ishwari Kuge
2025-10-02 10:51:49
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातींवर 50% टॅरिफ लादल्याने निर्यातीत घट होण्याची भीती आरबीआय गव्हर्नर आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली.
2025-10-02 10:18:54
दिन
घन्टा
मिनेट