जळगाव शहरात महापालिका आवारात महापौर दीपमाला काळे यांच्या वाहनावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.