Saturday, December 06, 2025 11:53:16 AM
मुंबईतील AQI धोकादायक पातळीवर गेल्याने बीएमसीने GRAP-4 लागू करून कठोर नियम जाहीर केले आहेत.
Avantika Sanjay Parab
2025-12-01 11:03:34
एका नोटमध्ये कुटुंबातील तणाव आणि भावनिक ताणतणावांबद्दल अनेक उल्लेख आढळले असून पोलिस तपास अतिरिक्त दिशांनी पुढे जात आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-01 10:15:08
मुंबईच्या काही भागांमध्ये 1-2 डिसेंबर दरम्यान पाणी पुरवठा 30 तासासाठी बंद राहणार आहे.
2025-12-01 09:19:36
जलवाहिन्यांच्या महत्त्वपूर्ण दुरुस्ती आणि नव्या पाइपलाइन क्रॉस-कनेक्शनच्या कामासाठी हा पुरवठा बंद करण्यात येत आहे.
Jai Maharashtra News
2025-11-30 19:09:58
इंदिरानगर परिसरातील पाईपलाईनचे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी ही तात्पुरती पाणी कपात करण्यात येत असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे.
2025-11-25 15:40:49
येथे २५०० मिलीमिटर व्यास असणारी जलवाहिनी तोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता रविवारपासून सुमारे सहा दिवसांचा शटडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
Shamal Sawant
2025-11-17 09:48:06
ट्रम्प 25 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत आशियाई दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात ते मलेशियातील 47 व्या आसियान शिखर परिषदेत सहभागी होतील.
2025-10-24 15:18:00
तालिबान सरकारने पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या कुनार नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेतला असून, या प्रकल्पामुळे पाकिस्तानमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.
2025-10-24 14:07:12
एमआयडीसीने 9 सप्टेंबर रोजी पाणीपट्टीत मोठी वाढ जाहीर केली. यानुसार, प्रति घनमीटर (1 हजार लिटर) पाण्याचे दर 1 रुपयांपासून थेट 28.75 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
2025-09-23 17:14:57
मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्व 7 धरणे यंदा जवळजवळ तुडुंब भरली आहेत. त्यामुळे जून 2026 पर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2025-09-21 10:55:39
कल्याण-डोंबिवलीसह अनेक ठिकाणच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
Apeksha Bhandare
2025-09-13 11:18:29
याबद्दलची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
2025-09-13 10:31:31
हवामान विभागाने बुधवारी सकाळी यलो इशारा जारी करत पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा, सांगली आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
2025-08-27 16:48:16
बारवी धरणातून नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारी मोठी जलवाहिनी निळजे रेल्वे ओव्हरब्रीजजवळ अचानक फुटली. यामुळे पाणी सुमारे 60 फूट उंच हवेत उडाले. तसेच शेकडो लिटर पाणी वाया गेले.
2025-08-22 15:30:06
एसटीईएम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या पाईपलाइनच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे ही पाणी कपात केली जात आहे.
2025-07-24 16:33:05
नवी मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी 10:00 वाजल्यापासून ते शनिवार पहाटे 4:00 वाजेपर्यंत मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा 18 तासांसाठी बंद राहणार आहे.
Ishwari Kuge
2025-07-18 11:11:39
मेट्रो-7अ प्रकल्पामुळे विलेपार्ले (पूर्व), अंधेरी भागांत 22 ते 28 जूनदरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेचे आहे.
Avantika parab
2025-06-21 08:33:19
मुंबईत गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचले आहे. वडाळ्यात सर्वाधिक 161.4 मिमी पाऊस झाला. मात्र, मुंबईच्या धरणांमध्ये पाणीसाठा फक्त 8.60% आहे.
2025-06-19 15:51:52
मुंबई पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील रहिवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. अंधेरीतील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
2025-06-18 21:48:21
अंधेरीतील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणार आहेत. तर ठाण्यातही सलग 2 दिवस 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
2025-06-18 13:14:08
दिन
घन्टा
मिनेट