Saturday, June 06, 2026 10:56:23 AM
नीटसह विविध परीक्षांतील कथित गैरव्यवहारांविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-06-06 07:03:02
युगांडाहून राजस्थानच्या जयपूरमध्ये पोहोचलेल्या एका परदेशी महिला प्रवाशामध्ये इबोलाची संशयास्पद लक्षणे आढळून आली आहेत.
Jai Maharashtra News
2026-06-05 18:08:46
गुजरातमधील मेहसाणा येथे अन्न आणि औषध विभागाने एका ज्यूस सेंटरच्या गोदामावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात सडलेले, कुजलेले आणि किड लागलेले आंबे जप्त केले आहेत.
2026-06-03 15:23:36
देशभरासह राज्यातील काही भागात पूर्व मोसमी पाऊस सक्रिय होत आहे. हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, केरळ येथे 4 जून रोजी नैऋत्य मोसमी वारे दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
Prachi Nate
2026-06-03 07:24:46
बारामती तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेडची भिंत कोसळून नंदा लकडे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. 15 ते 20 शेळ्यांचाही मृत्यू झाला असून अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे.
2026-06-02 20:28:27
VIP सुरक्षेसाठी राबवल्या जाणाऱ्या 'झिरो ट्रॅफिक' नियमामुळे एका गर्भवती महिलेला अत्यंत क्लेशदायक प्रसंगाला तोंड द्यावे लागले.
2026-06-02 18:41:20
रविवारी पार पडलेल्या आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यादरम्यान सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळाला. मात्र या सामन्यादरम्यान उत्तर प्रदेशच्या कानपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
2026-06-02 13:12:16
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या पाचोड येथील कल्याणनगर परिसरात माणूसकीला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना घडली आहे.
2026-06-02 09:22:09
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्या ठगांनी सीबीआय, ED आणि इतर प्रमुख सरकारी संस्थांचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून या वृद्धाशी संपर्क साधला होता.
2026-06-01 19:02:53
आता पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
Rashmi Mane
2026-05-30 07:53:51
बईतील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या पोटातून हँड ग्लोज काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
2026-05-30 07:36:59
केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, जुनी वाहने खरेदी-विक्री किंवा एक्स्चेंजचा व्यवसाय करणाऱ्या सर्व विक्रेत्यांना अधिकृत परवानगी घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
2026-05-28 14:38:15
मालेगावातील मोसम नदीत रक्तमिश्रित पाणी वाहिल्याच्या घटनेनंतर महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सामाजिक संघटनांच्या आंदोलनानंतर प्रशासनाला कारवाई करावी लागली.
2026-05-28 13:56:07
हिंगोलीतील जवळा बाजार येथे डिझेल नसल्याने गरोदर महिलेला रुग्णवाहिका मिळाली नाही. वेळेत उपचारासाठी रुग्णालयात पोहोचता न आल्याने बाळाचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.
2026-05-28 13:15:32
मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सहकारी बँकेकडील 50,000 रुपयांपर्यंतचे पीक कर्ज पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे.
2026-05-25 19:28:03
सुखमनिया असे या धाडसी सुनेचे नाव असून, ती आपल्या थकलेल्या सासूला पाठीवर घेऊन तासनतास तापलेल्या रस्त्यावरून सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पोहोचली.
Amrita Joshi
2026-05-25 18:59:11
बंदी घातलेल्या 'अल-बद्र' या दहशतवादी संघटनेचा मुख्य म्होरक्या आणि खतरनाक कमांडर अर्जमंद गुलजार ऊर्फ 'बुरहान हमजा' याचा पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) गेम ओव्हर झाला आहे.
2026-05-21 15:41:06
नाशिकमध्ये प्रेमविवाह केलेल्या विवाहितेने पती आणि सासरच्या मंडळींवर मानसिक छळ, धमक्या आणि आठ वेळा गर्भपात झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
2026-05-21 11:49:59
पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्ध उफाळून आल्याचे पाहायला मिळाले.
2026-05-20 14:31:35
संपूर्ण देशात सध्या मुख्यमंत्री विजय यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीची मोठी चर्चा सुरू आहे. मात्र, आता सरकारला बाहेरून पाठिंबा दिलेल्या CPI-M या डाव्या पक्षाने थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
2026-05-20 14:00:41
दिन
घन्टा
मिनेट