Saturday, October 12, 2024 08:55:40 PM
या निवडणुकीत क्रांती करा. सर्वांना हात जोडून विनंती आहे की, निवडणुकीत बेसावध राहू नका; असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले.
ROHAN JUVEKAR
2024-10-12 12:29:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली.
2024-10-11 15:58:24
उद्योगमहर्षी रतन टाटा यांचे पार्थिव गुरुवारी १० ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी अनंतात विलीन झाले. पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या रतन टाटांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.
2024-10-10 20:59:20
उद्योगपती रतन टाटांची प्रकृती गंभीर आहे. टाटा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अती दक्षता विभागात उपचार घेत आहेत.
2024-10-09 19:27:48
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे.
2024-10-09 18:24:26
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमीवर राज्यातून रेल्वे मार्गाने जाणाऱ्या लाखो अनुयायांसाठी मध्य रेल्वे प्रशासन विशेष रेल्वेगाड्या सोडणार आहेत.
Apeksha Bhandare
2024-10-09 12:19:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी, ११ ऑक्टोबर रोजी सी २९५ या विमानाचे लैंडिंग होणार आहे.
2024-10-09 11:29:03
येत्या १२ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा करण्यात येणार आहे. शिउबाठाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे.
2024-10-09 11:21:48
टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल आहेत.
2024-10-07 12:50:57
पहिली भुयारी मेट्रो मुंबईकरांचे सेवेत आली आहे. सोमवारी सकाळी ११ वा. मेट्रो ३ अर्थात अॅक्वा मार्गाची सेवा सुरू झाली. मेट्रो ३ ची सेवा मंगळवारपासून सकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहे.
2024-10-07 12:04:37
मुंबई पालिकेच्या संगीत व कला अकादमीच्या संगीत विभागातर्फे जागतिक संगीतदिनानिमित्त 'संगीत सप्ताह'चे आयोजन केले आहे.
2024-10-06 14:47:59
रेशनच्या दोन लाख रुपयांच्या धान्याचा काळा बाजार झाल्याचा प्रकार साकीनाका येथे उघडकीस आला आहे.
2024-10-06 14:40:24
मुंबईतील मालाड येथील मालवणमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे.
2024-10-06 12:41:44
मेट्रो ३ चे उद्घाटन होताच समाजमाध्यमात 'देवेंद्र आहे तर शक्य आहे', 'देवेंद्र आहे तर गर्वहरण करणारी मेट्रो ३ शक्य आहे' अशा स्वरुपाचे संदेश व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे.
2024-10-05 23:37:21
मान्सून परतत असतानाच मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणाने डोके वर काढले आहे.
2024-10-03 13:54:07
पश्चिम रेल्वे सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी गोरेगावे ते कांदिवली दरम्यान गुरुवार आणि शुक्रवार अर्थात ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० ते ४.३० पर्यंत जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर ब्लॉक
2024-10-03 13:42:47
शिवसेनेचा दसरा मेळावा वांद्रे - कुर्ला संकुलाच्या मैदानात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
2024-10-01 22:18:25
भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात सोमवारी ३० सप्टेंबर २०२४ रोजी 'महाराष्ट्र विधानसभा - २०२४ विजय संकल्प संमेलन' आयोजित करण्यात आले आहे.
2024-09-29 15:25:03
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेने विजयाचा मिळवला आहे.
2024-09-27 21:57:43
विदर्भ, मराठवाड्यानंतर भाजपाचे आता मुंबईवर लक्ष्य आहे. 'मिशन मुंबई'साठी अमित शाह यांनी विशेष रणनीती आखली आहे.
Aditi Tarde
2024-09-27 19:58:05
दिन
घन्टा
मिनेट