Rahul Gandhi | साडी नेसविल्या प्रकरणी काँग्रेसचे नेते मामा पगारेंना राहुल गांधींचा फोन
साडी नेसविल्या प्रकरणी काँग्रेसचे नेते मामा पगारे हे रुग्णालयात उपचार घेत आहेत काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्या सोबत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
साडी नेसविल्या प्रकरणी काँग्रेसचे नेते मामा पगारे हे रुग्णालयात उपचार घेत आहेत
काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला
तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्या सोबत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला