Ratnagiri | रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं | Marathi News

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीसाठी महायुतीच्या 15 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेयत. शिवसेनेच्या ९ तर भाजपच्या ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेयत. उद्योग मंत्री उदय सामंत, किरण सामंत, निरंजन डावखरे, यशवंत जाधव, राजन साळवी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले…. नगरपरिषदेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केलाय. #RatnagiriElections #Mahayuti #ShivSena #BJP #MunicipalElections #MarathiNews

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीसाठी महायुतीच्या 15 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेयत. शिवसेनेच्या ९ तर भाजपच्या ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेयत. उद्योग मंत्री उदय सामंत, किरण सामंत, निरंजन डावखरे, यशवंत जाधव, राजन साळवी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले…. नगरपरिषदेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केलाय.
#RatnagiriElections #Mahayuti #ShivSena #BJP #MunicipalElections #MarathiNews

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number