NCSL Summit 2025 | बोस्टन येथील नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लिजिस्लेटर्स समिट | Marathi News

Subscribe : https://shorturl.at/qWK7P #jaimaharashtranews #jaimaharashtranews #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्र #maharashtranews #marathinews #maharashtrapolitics #maharashtra #rain #rainupdate #rainnews #cmdevendrafadanvis #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #uddhavthackeray #sharadpawar #rajthackeray #manikraokokate #shravan जागतिक पातळीवर लोकशाही संवाद बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं जातंय. भारतीय विधिमंडळातील १३० हून अधिक सदस्यांचे एक शिष्टमंडळ ४ ते ६ ऑगस्ट २०२५ दरम्यान अमेरिकेच्या बोस्टन शहरात होणार्‍या नॅशनल कॉन्फरन्स […]

Subscribe : https://shorturl.at/qWK7P

#jaimaharashtranews #jaimaharashtranews #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्र #maharashtranews #marathinews #maharashtrapolitics #maharashtra #rain #rainupdate #rainnews #cmdevendrafadanvis #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #uddhavthackeray #sharadpawar #rajthackeray #manikraokokate #shravan
जागतिक पातळीवर लोकशाही संवाद बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं जातंय. भारतीय विधिमंडळातील १३० हून अधिक सदस्यांचे एक शिष्टमंडळ ४ ते ६ ऑगस्ट २०२५ दरम्यान अमेरिकेच्या बोस्टन शहरात होणार्‍या नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लिजिस्लेटर्स समिटमध्ये सहभाग घेत आहेत. या उपक्रमाची माहिती एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे डॉ. परिमल माया सुधाकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या ऐतिहासिक सहभागासाठी नॅशनल लिजिस्लेटर्स कॉन्फरन्स भारत या मंचाने पुढाकार घेतला आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले आहेत. एनएलसी भारत हे भारतीय लोकप्रतिनिधींना सक्षम करणारे आणि राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर विधिमंडळीय सहकार्य, संवाद आणि चांगल्या कार्यपद्धतींचे आदानप्रदान घडवून आणणारे एक अग्रगण्य व्यासपीठ आहे. या शिष्टमंडळात देशभरातील २४ हून अधिक राज्यांमधून आलेले आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य सहभागी आहे. हे प्रतिनिधी २१ वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करतात. हे शिष्टमंडळ भारताच्या समावेशक, लोकशाही आणि वैविध्यपूर्ण नेतृत्वाचं प्रतीक आहे. या उपक्रमाची सुरुवात २०२४ मध्ये ५० लोकप्रतिनिधींनी लुईव्हिल, अमेरिका येथे झालेल्या विधिमंडळ परिषदेत सहभाग घेतला होता, अशा ऐतिहासिक प्रयत्नाने झाली. हा स्वतंत्र भारताच्या इतिहासात एक वेगळा टप्पा होता, कारण अशा प्रकारची संकल्पना ना सरकारने घेतली होती ना इतर कोणत्याही संस्थेने घेतली होती. तर एनएलसी भारतचे संस्थापक डॉ. राहुल कराड म्हणाले की, केवळ एक शिष्टमंडळ नाही, तर भारताच्या लोकशाही शक्तीचे आणि विविधतेतील एकतेचे जिवंत प्रतीक आहे.
Maharashtra Heavy Rain LIVE | महाराष्ट्रातील पाऊस पाणी | Mumbai Rain Updates | Pune Heavy Rain LIVE | मुंबई पुणे पाऊस लाईव्ह | Ratnagiri Sindhudurg Rain Update |

Maharashtra Politics Live Updates : CM Devendra Fadnavis | Eknath Shinde | Ajit Pawar | Suraj Chavan | Sunil Tatkare | MNS vs BJP | Raj Thackeray | Uddhav Thackeray | Sanjay Raut PC LIVE

Follow Us On :
वेबसाईट – jaimaharashtranews.com
युट्युब – https://www.youtube.com/@JaiMaharashtranews
व्हाट्सअप चॅनेल – https://whatsapp.com/channel/0029Va9QJRHFSAt2p8b9Cx3t
इंस्टाग्राम – https://www.instagram.com/jaimaharashtralive/
ट्विटर – twitter.com/JaiMaharashtraN

Lakshvedhi:

JM Vishesh:

Ground Zero:

YouTube Shorts:
https://www.youtube.com/@JaiMaharashtraNewsDigitalS-t1r

—————-

Disclaimer – The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number