Thursday, December 05, 2024 05:13:22 AM

कतरिना कैफने नवीन ब्युटी प्रॉडक्ट केलं लाँच

कतरिना कैफने नवीन ब्युटी प्रॉडक्ट केलं लाँच

अभिनेत्री आणि उद्योजिका कतरिना कैफचा बहुचर्चित सौंदर्य ब्रँड के ब्यूटी ने Nykaa ने सह-निर्मित त्याच नवीन प्रॉडक्ट लाँच केलं आहे. हायपर ग्लॉस लिक्विड ल्युमिनायझिंग हायलाइटर हे नवीन प्रॉडक्ट नक्कीच खास आहे.

Katrina Kaif launches Kay Beauty's new range of vegan-coloured matte kajals  and brow products : Bollywood News - Bollywood Hungama

" नवीन प्रॉडक्ट लाँच करताना मला आनंद होत आहे. या नवीन लाँचसह आम्ही ब्युटी इंडस्ट्रीत अजून एक पाऊल टाकलं आहे असं के ब्युटीच्या सह-संस्थापक कतरिना म्हणाली.

हायपर ग्लॉस लिक्विड ल्युमिनायझिंग हायलाइटर ( Hyper Gloss Liquid Luminizing Highlighter ) हे नवीन प्रॉडक्ट नक्कीच खास आहे.


सम्बन्धित सामग्री







jaimaharashtranews-logo