मराठी रंगभूमीसह सिनेसृष्टीला पोरकं करणारे ज्येष्ठ नटसम्राट नाना पाटेकर यांच्या अकस्मात जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. फक्त अभिनयच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे नाना पाटेकर. नानांच्या निधनाची दुःखद बातमी ऐकताच सर्व कलाकार व राजकारणी नेत्यांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली.
राजकारणी नेते बच्चू कडू यांनी देखील एका व्हिडिओद्वारे नानांना आदरांजली वाहिली. नानांचे सर्वात मोठा चाहता म्हणत त्यांच्या जाण्याचे अतीव दुःख झाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले…
‘मोठा धक्का बसला, अजूनही विश्वास बसत नाही. माझ्या प्रहार जनशक्ती संघटनेचे नाव हे मी नानांच्या 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रहार चित्रपटातून प्रेरीत होऊन ठेवले, इतका मी नाना पाटेकरांचा चाहता होतो. नाना संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते, सामान्य लोकांसाठी आणि गोर-गरिबांसाठी सतत कार्यरत होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील कलासृष्टीला मोठी हानी झालेली आहे.’