Saturday, July 20, 2024 11:24:51 AM

IPL 2024
क्वालिफायर १ मध्ये कोलकाता आणि हैदराबाद आमनेसामने

आयपीएल २०२४ क्रिकेट स्पर्धेच्या क्वालिफायर १ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने असतील. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे.

क्वालिफायर १ मध्ये कोलकाता आणि हैदराबाद आमनेसामने

अहमदाबाद : आयपीएल २०२४ क्रिकेट स्पर्धेच्या क्वालिफायर १ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने असतील. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. 

क्वालिफायर १ मधील विजेता थेट आयपीएलचा अंतिम सामना खेळेल. तर क्वालिफायर १ मध्ये पराभूत झालेला संघ एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघासोबत क्वालिफायर २ हा सामना खेळेल. क्वालिफायर २ चा विजेता संघ अंतिम सामन्यात क्वालिफायर १ च्या विजेत्या विरोधात खेळणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघ

रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक) , श्रेयस अय्यर (कर्णधार) , सुनील नरेन , व्यंकटेश अय्यर , रिंकू सिंग , आंद्रे रसेल , रमणदीप सिंग , अनुकुल रॉय , मिचेल स्टार्क , हर्षित राणा , वरुण चक्रवर्ती , वैभव अरोरा , मनीष श्रीकरारत , वैभव अरोरा , मनीष पंडे राणा , शेरफान रदरफोर्ड , दुष्मंथा चमीरा , अंगक्रिश रघुवंशी , साकिब हुसेन , सुयश शर्मा , अल्लाह गझनफर , चेतन साकारिया

सनरायझर्स हैदराबाद संघ

हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक) , पॅट कमिन्स (कर्णधार) , ट्रॅव्हिस हेड , अभिषेक शर्मा , राहुल त्रिपाठी , नितीश रेड्डी , शाहबाज अहमद , अब्दुल समद , सनवीर सिंग , भुवनेश्वर कुमार , विजयकांत व्यासकांत , टी नटराजन , उमरान मलिक्स , सनलीप जी , सनवीर सिंग, टी नटराजन , जयदेव उनाडकट , मयंक अग्रवाल , एडन मार्कराम , अनमोलप्रीत सिंग , उपेंद्र यादव , मयंक मार्कंडे , झटावेध सुब्रमण्यन , फजलहक फारुकी , मार्को जानसेन , आकाश महाराज सिंग


सम्बन्धित सामग्री