दमदार अभिनेता हरपला; नाना पाटेकरांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त

Nana Patekar Pass Away : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकस्मात निधनाने भारतीय सिनेसृष्टीसह चाहत्यांमध्ये खळबळ उडाली असून सकाळपासून राजकीय वर्तुळातून देखील आता शोक व्यक्त केला जात आहे.

दमदार अभिनेता हरपला; नाना पाटेकरांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त
Nana Patekar Death News

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकस्मात निधनाने भारतीय सिनेसृष्टीसह चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाना हे त्यांच्या गोव्यातील घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र,डॉक्टरांनी नानांना मृत घोषित केले. खरं तर, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकस्मात निधनाने भारतीय सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आलेल्या आहेत.ज्यात राहुल गांधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.

द्रौपदी मुर्मूंनी एक्सवर व्यक्त केला शोक

पंतप्रधान मोदी यांनी शोक केला व्यक्त

 

“एकनाथ शिंदे काय म्हणाले”

काय म्हणाले ”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस”

”संजय राऊत” यांनी व्यक्त केली भावना

तुकाराम मुंढे काय म्हणाले?

राहुल गांधीनी एक्सवर केली भावना व्यक्त

 

Jai Maharashtra Marathi News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number