भारतातील या राज्यांमध्ये आढळले JN.1 बाधीत कोरोना रुग्ण

भारतातील या राज्यांमध्ये आढळले JN.1 बाधीत कोरोना रुग्ण

नवी दिल्ली, २० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतात गोव्यात अठरा, केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक JN.1 बाधीत कोरोना रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी INSACOG ने दिली आहे.

भारतात आढळले JN.1 बाधीत कोरोना रुग्ण
देशातील तीन राज्यात वीस JN.1 बाधीत कोरोना रुग्ण
गोव्यात अठरा तर केरळ, महाराष्ट्रात प्रत्येकी एक
इनसाकॉगने दिली आकडेवारी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version