जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना पॅन क्रमांक आणि आधार एकमेकांशी लिंक करण्यासाठी दिलेली मुदत पुन्हा वाढविली आहे. ही मुदत आता शनिवारी 31 मार्च 2019 पर्यंत वाढविली आहे.
आधारकार्ड पॅनकार्डशी जोडणं केंद्र सरकारने गेल्या वर्षी बंधनकारक केलं होतं. यासाठीची मुदत 4 वेळा वाढवून देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा मुदत देऊन करदात्यांना आणखी एक संधी दिली आहे.
आजचं लिंक करा आधार-पॅन नाहीतर !
आधार-पॅन जोडणी अनिवार्य, 31 ऑगस्ट अंतिम तारीख
पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.