तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याच शेतकऱ्यांना सरकारनं मोफत वीज द्यावी – धनंजय मुंडे

तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याच शेतकऱ्यांना सरकारनं मोफत वीज द्यावी – धनंजय मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याच शेतकऱ्यांना सरकारनं मोफत वीज द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केलीय.

तर, सोशल मीडियावर कर्जमाफीची आकडेवारी जाहीर होती. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात दमडी देखील जमा झाली नाहीय त्यामुळे राष्ट्रवादी हल्लाबोल आंदोलन करून सरकारला जागं करणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणालेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version