मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात- उद- दवाचा म्होरक्या हाफिज सईद मोकाट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईवरील  26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात- उद- दवाचा म्होरक्या हाफिज सईदची नजरकैदेतून सुटका होणार आहे. हाफिज सईदच्या नजरकैदेत वाढ करावी अशी पाक सरकारची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आणि सईदच्या सुटकेचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला. जानेवारी 2017 मध्ये हाफिझ सईद आणि त्याच्या साथीदारांना नजर कैदेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारत आणि […]

मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात- उद- दवाचा म्होरक्या हाफिज सईद मोकाट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईवरील  26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात- उद- दवाचा म्होरक्या हाफिज सईदची नजरकैदेतून सुटका होणार आहे.

हाफिज सईदच्या नजरकैदेत वाढ करावी अशी पाक सरकारची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आणि सईदच्या सुटकेचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला.

जानेवारी 2017 मध्ये हाफिझ सईद आणि त्याच्या साथीदारांना नजर कैदेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारत आणि अमेरिकेच्या दडपणामुळे पाकिस्तानने हे पाऊल उचललं होतं.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number