वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अबु धाबी मधील पहिल्या मंदीराचं भुमीपुजन करण्यात आलं.
युनायटेड अरब अमीरातीची राजधानी असलेल्या अबुधाबी मधील हे पहिलं हिंदू मंदीर आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.