‘अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू शेतकरीच’ – सुधीर मुनगंटीवार

 जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात आर्थिक पाहणी अहवाल सादर केलाय. अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे तसेच, 83 हजार कोटींच्या आसपास शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांसाठी तरतूद केली असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितलं.

‘अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू शेतकरीच’ – सुधीर मुनगंटीवार

 जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात आर्थिक पाहणी अहवाल सादर केलाय.

अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे तसेच, 83 हजार कोटींच्या आसपास शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांसाठी तरतूद केली असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितलं.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number