त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हिआयपी दर्शन बंद

त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हिआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हिआयपी दर्शन बंद

नाशिक :  नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हिआयपी दर्शन बंद करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. १ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत व्हिआयपी दर्शन बंद राहणार आहे. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भावकांना दर्शनासाठी पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. राजशिष्टाचाराशी संबंधित व्यक्ती वगळता अन्य सर्व प्रकारची व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थांना पहाटे मंदिर उघडल्यापासून सकाळी १०.३० वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत दर्शनासाठी खुले असणार आहे. 

 

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number