Saturday, November 15, 2025 02:13:49 PM

दादर येथील चित्रा चित्रपटगृहाला आग

चित्रा चित्रपटगृहातील उपहारगृहामध्ये आग लागली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दादर येथील चित्रा चित्रपटगृहाला आग
chitra cinema fire

२८ जुलै, २०२४, मुंबई : चित्रा चित्रपटगृहातील उपहारगृहामध्ये आग लागली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पॉपकॉर्न मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. 


सम्बन्धित सामग्री