मोठी बातमी! हार्बर रेल्वे मार्गावर लोकल गाड्यांचा खोळंबा; कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल

हार्बर रेल्वे मार्गावर ओवरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे CSMT ते पनवेल दिशेने जाणाऱ्या लोकल एकाच ठिकाणी थांबल्या आहेत.

मोठी बातमी! हार्बर रेल्वे मार्गावर लोकल गाड्यांचा खोळंबा; कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल
Harbour Railway

हार्बर रेल्वे मार्गावर लोकल गाड्यांचा खोळंबा
CSMT ते पनवेल दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम
ओवरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक लोकल गाड्या एकाच ठिकाणी थांबल्या असल्याची माहिती
रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने दिवसभर काम करून घरी परतणाऱ्या चाकरमानी प्रवाशांचे हाल

बातमी अपडेट होत आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number