हार्बर रेल्वे मार्गावर ओवरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे CSMT ते पनवेल दिशेने जाणाऱ्या लोकल एकाच ठिकाणी थांबल्या आहेत.