शीव – पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी

शीव – पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : शीव – पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सायन पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे तसेच बेलापूरजवळ मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. दिवाळीनिमित्त गावी आणि फिरायला जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतूक कोंडी झाली. बेलापूरवरून पनवेलच्या दिशेने जाताना वाहनांची वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version