मुंबई : लोकसभा २०२४ निवडणुकीची मतमोजणी सुरू होणार आहे. मविआ व महायुतीमध्ये कोणाचा झेंडा फडकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईतील मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरूवात होणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.