बॉलिवूड अभिनेता व निर्माता आमिर खान याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.