Bawankule hostel announcement

राज्यात आता सर्व समाजांतील विद्यार्थ्यांसाठी एकच वसतिगृह; चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

जाती-पातीचे निकष बाजूला ठेवून सर्व घटकांतील विद्यार्थ्यांसाठी एकाच ठिकाणी मध्यवर्ती वसतिगृह (Inclusive Hostel) उभारण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number