Friday, June 12, 2026 11:02:37 PM
दरोडेखोरांनी आत शिरताच दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार केला आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यापरिसरात दहशत वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
Amrita Joshi
2026-05-16 13:23:12
Rashmi Mane
2026-05-16 10:20:19
2026-05-16 08:07:22
देशभरात लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.
Avantika Sanjay Parab
2026-05-15 09:52:11
नसरापूरमधील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेले.
2026-05-15 08:50:16
10 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या या स्फोटात 11 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या स्फोटाने राजधानीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
Jai Maharashtra News
2026-05-14 12:31:11
1 मे रोजी पुण्यातील नसरापूर येथे चार वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड होण्याची शक्यता आहे.
Prachi Nate
2026-05-14 12:05:38
कल्याण येथे भोंदूगिरीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2026-05-12 17:29:45
पुण्यातील नसरापूर येथील प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. अशातच तपासादरम्यान पोलिसांच्या हाती प्रत्यक्षदर्शी म्हणून ठोस पुरावा सापडला आहे.
2026-05-12 15:49:31
आपल्या गुरुवर्यांवर करण्यात आलेल्या टीकेचा निषेध म्हणून आपण हे पाऊल उचलल्याचे भंडारेंनी स्पष्ट केले. या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या कृत्याचे समर्थन केले.
2026-05-09 12:34:49
जागतिक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांमध्ये सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-09 12:04:16
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर पुण्यात शाईफेक करत जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
2026-05-09 11:40:53
आरोपीने चिमुकलीला खेळत असताना नेमके कोठून सोबत घेतले आणि गोठ्यात कशा प्रकारे नेले, याची सविस्तर माहिती पोलिसांनी 'क्राईम सीन रिक्रिएशन'च्या माध्यमातून घेतली.
2026-05-06 17:05:57
छत्रपती संभाजीनगरमध्ये बँक प्रतिनिधी असल्याचे भासवून ओटीपी मिळवून महिलेची 3.75 लाखांची फसवणूक झाली.
2026-05-06 06:53:10
2026-05-05 20:19:12
फुजैरा येथील ड्रोन हल्ल्यानंतर भारताने तीव्र निषेध नोंदवत शांततेचे आवाहन केले आहे. या घटनेत 3 भारतीय जखमी झाले असून पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक सुरक्षिततेची चिंता वाढली आहे.
2026-05-05 11:39:38
अशातच आता चिमुरडीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Shamal Sawant
2026-05-05 11:10:14
आयपीएल 2008 पासून संघाशी जोडलेल्या या दिग्गजाला निरोप देताना दिग्गज फलंदाज विराट कोहली अत्यंत भावूक झाला. आरसीबीने खास मानवंदना दिली आहे.
2026-05-05 11:09:55
राज ठाकरे यांनी नसरापूर प्रकरणावर आणि महिलांच्या सुरक्षेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत राज ठाकरे यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.
2026-05-05 11:08:15
गेल्या दोन दिवस सुरू असलेल्या बातम्या नंतर त्याच्या कुटुंबियांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी प्रतिनिधीशी संपर्क केला त्यानंतर आरोपीला मारून टाका असे म्हणत त्यांनी सुद्धा आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
2026-05-05 07:50:23
दिन
घन्टा
मिनेट