गुन्हेगारांनी ऑफिसमध्ये घुसून पूर्णेकरांची निर्घृण हत्या केल्यानंतर सुरुवातीपासूनच कुटुंबीयांच्या संशयाची सुई शिंदे दाम्पत्यावर होती. आता पुत्राने थेट सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करत, गुन्ह्याच्या वेळी हेल्मेट घालून…