डिसेंबर महिन्यातच सीईटी परीक्षा घेतली जाईल किंवा परीक्षा रद्द करण्यात आली आहे, अशा आशयाच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्या होत्या.