Friday, June 12, 2026 10:49:37 PM
गुजरातने चेन्नईचा ८९ धावांनी एकतर्फी पराभव केला. फलंदाजी केल्यानंतर गुजरातने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शनही केले.
Shamal Sawant
2026-05-22 06:28:13
लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला 7 गडी राखून पराभव पत्करावा लागला.
Rashmi Mane
2026-05-16 06:55:02
3 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या सामन्यात रामकृष्ण घोषच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.
Jai Maharashtra News
2026-05-13 17:06:20
आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी राखून शानदार विजय मिळवत प्लेऑफच्या शर्यतीत जोरदार पुनरागमन केले आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-06 07:18:22
मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईने 8 विकेटने सामने जिंकला आहे.
Prachi Nate
2026-05-03 06:44:33
मुंबईचा स्टार फलंदाज रोहित शर्मा या सामन्यात खेळत नसल्याने क्रिकेट वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
2026-05-02 20:14:30
एमएस धोनी फिट असूनही CSK साठी खेळत नाही.
Avantika Sanjay Parab
2026-04-26 15:50:11
संजू सॅमसनसाठी चेन्नई सुपर किंग्समधील हा पहिलाच हंगाम असून, त्याने पहिल्याच सत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.
2026-04-24 08:56:20
चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला 103 धावांनी पराभूत करत आयपीएल इतिहासात विक्रमी विजय नोंदवला.
2026-04-24 07:13:17
Ayush Yashwant Shetye
2026-04-23 16:41:30
गुणतालिकेत खालच्या स्थानी असलेल्या चेन्नईसाठी हा मोलाचा खेळाडू मुकणे हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
2026-04-21 15:45:10
अभिषेकने चेन्नईविरुद्ध अवघ्या 15 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. यासह तो सनरायझर्स हैदराबाद कडून सलामीवीर म्हणून सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला.
2026-04-19 12:13:27
195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई 111/3 अशा मजबूत स्थितीत होती, मात्र ईशान मलिंगा आणि हैदराबादच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत सामना फिरवला.
2026-04-19 07:16:30
चेन्नई सुपर किंग्सने (CSK) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरोधात BCCI कडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे.
2026-04-16 12:44:22
चेन्नई सुपर किंग्सने चेपॉकवर कोलकाता नाईट रायडर्सचा 32 धावांनी पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला.
2026-04-15 07:16:02
त्याच्या अनुपस्थितीचा संघाच्या कामगिरीवर परिणाम दिसत असून, त्यांच्या पुनरागमनाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
2026-04-14 18:46:32
संजू सॅमसनच्या झंझावाती शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सवर 23 धावांनी विजय मिळवत आयपीएल 2026 मध्ये दमदार पुनरागमन केले.
2026-04-12 07:11:03
श्रेयस अय्यरच्या अर्धशतकामुळे पंजाबचा सलग दुसरा विजय झाला, तर धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला.
2026-04-04 07:24:15
एम.ए चिदंबरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना खेळला जाणार आहे.
2026-04-03 16:28:22
गेली 13 वर्षे ज्या टीमसाठी तो जीवाच्या आकांताने खेळला आणि पाच वेळा ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी आपले योगदान दिले अशा टीमला हरताना पाहून जडेजा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
2026-03-31 08:04:20
दिन
घन्टा
मिनेट