राज्यातील गरीब, कष्टकरी आणि शेतकरी वर्गाला दुष्काळाच्या संकटातून दिलासा देण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने 'मुख्यमंत्री सहायता निधी'स 2 कोटी रुपयांची भरीव मदत जाहीर करण्यात आली आहे.