एलपीजी सिलिंडरच्या किमती, फास्टॅगचे नवे नियम, कॉलिंगशी संबंधित नवीन टेक्नॉलॉजी, बँकिंग सेवा आणि क्रेडिट कार्डच्या शुल्कांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.