मोठी बातमी! पूर्णेकर मृत्यूप्रकरणात मीनाक्षी शिंदे यांचा अखेर राजीनामा

पूर्णेकर हत्याकांड प्रकरणात मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा दिला.

मोठी बातमी! पूर्णेकर मृत्यूप्रकरणात मीनाक्षी शिंदे यांचा अखेर राजीनामा
Pradeep Purnekar Case

पूर्णेकर हत्याकांड प्रकरणात मीनाक्षी शिंदे यांचा अखेर राजीनामा
ठाणे शिंदे गटाच्या शिवसेना महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा
पूर्णेकर हत्याकांड प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप झाले होते
हत्याकांडानंतर तब्बल 30 दिवसांनी मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा

बातमी अपडेट होत आहे

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number