'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी केलेल्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया व्यक्त…
महायुतीमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उद्रेक पाहायला मिळत असून, तब्बल 8 नेत्यांनी बंडखोरीचा झेंडा फडकवला आहे. यामध्ये एकट्या भाजपचे 4 बंडखोर उमेदवार रिंगणात उतरल्याने राजकीय…
शिवसेनेचे (शिंदे गट) नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.
अकोल्याच्या महापालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे गटनेते नगरसेवक सागर भारुका यांना सिव्हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघावरून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये सुरु रस्सीखेच होती. असं असताना मोठी बातमी समोर येत आहे.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेसची पुण्याच्या शिक्षक मतदारसंघासाठी मागणी असून एका जागेसाठी पुन्हा एकदा वरीष्ठ पातळीवर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून दत्तात्रय लहाने यांना शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर झाली.
प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी मीनाक्षी शिंदे यांच्या उत्तराला ठाकरे गटाच्या महिला आघाडीने पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूप्रकरणी तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांनी एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे.
महायुतीकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नसतानाच, शिंदे सेनेचे नेते, माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकावले आहे.