Meenakshi Shinde

प्रदीप पूर्णेकरप्रकरणी राजेंद्र शिंदेंची तब्बल 9 तास चौकशी; संबंधित आरोपांवर नेमकं काय म्हणाले?

प्रदीप पूर्णेकर गोळीबार हत्या प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर आणि नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे उर्फ राजा शिंदे यांची तब्बल 9 तास चौकशी…

मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकरप्रकरणी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती खंडणीविरोधी पथकाच्या रडारवर

उबाठा गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

“मीनाक्षी शिंदेंचं प्रमाणपत्र कर्नाटकचं, मगं मान्य कसं झालं?” विशाखा राऊतांनी उचलला तो महत्त्वाचा मुद्दा; पूर्णेकर मृत्यूप्रकरणाला नवं वळण

ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. याचपार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि…

‘राम पूर्णेकर यांनी काही गोष्टी डोळ्यांनी..’ मीनाक्षी शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

संजय राऊत यांनी आपल्या स्पष्टीकरणात पुढे बोलताना ठाण्यात माफियाशाही वाढल्याचे सांगत राज्य सरकार आणि गृहखात्याच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

‘पूर्णेकरांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही’, ठाकरे गटाच्या महिला आघाडीचा इशारा; मीनाक्षी शिंदेंच्या वक्तव्यांचाही घेतला समाचार

प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी मीनाक्षी शिंदे यांच्या उत्तराला ठाकरे गटाच्या महिला आघाडीने पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.

प्रदीप पुर्णेकर हत्याकांडात महिला कनेक्शन उघड; मुख्य आरोपीच्या संपर्कातील 3 महिला पोलिसांच्या ताब्यात

पप्या शिंदे हा पूर्वी मृत बाळू पूर्णेकर यांचा अत्यंत जवळचा मित्र मानला जात होता. त्यामुळे या महिलांचा या कटात प्रत्यक्षात काही सहभाग होता का, किंवा…

प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठा ट्विस्ट! मारेकरी शिंदे गटाच्या माजी महापौरांच्या इमारतीत? संजय राऊतांचा खळबळजनक दावा

गुन्ह्याच्या दोन दिवसांपूर्वीच संशयित मारेकरी मिनाक्षी शिंदे राहत असलेल्या निलकंठ टॉवरच्या आवारात शिरताना दिसले होते, असा दावा राम पूर्णेकर यांनी पोलिसांकडे केला आहे. खासदार संजय…

“तर मी त्यांच्या विरुद्ध केस करणार” पुर्णेकर प्रकरणात आरोप होताच माजी महापौर मिनाक्षी शिंदेंचा थेट इशारा; नेमकं काय म्हणाल्या?

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणी मिनाक्षी शिंदे यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहे. तसेच आदित्य ठाकरे या घटनेचे राजकारण करत असल्याचा…

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number