अकोल्याच्या महापालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे गटनेते नगरसेवक सागर भारुका यांना सिव्हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूप्रकरणी तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांनी एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे.
साताऱ्यात वर्तणूक चुकीच्या असल्याच्या रागातून 19 वर्षीय हर्षदाचा वडील आणि चुलत्याकडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ठाणे हे गेल्या काही काळापासून गुन्हेगारांचा अड्डा आणि आश्रयस्थान बनलं आहे. या राज्याच्या गृहमंत्र्यांचा कारभार लज्जास्पद आहे.
हरियाणा आणि चंदीगडमधील सरकारी निधीशी संबंधित 657 कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याबाबतच्या सीबीआय (CBI) तपासात अनेक बाबी उघड झाल्या आहेत.