Delhi Mumbai Expressway

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! ट्रॅव्हलर बस 15 फूट खोल खड्ड्यात कोसळली; 8 जणांचा मृत्यू

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात 8 भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर 17 जण गंभीर जखमी झाले.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number