Monday, December 08, 2025 07:19:18 AM
उत्तर कॅम्पसमधील रामजस कॉलेज आणि दक्षिणेतील देशबंधू महाविद्यालयाला बुधवारी अज्ञात व्यक्तीकडून ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी पाठवण्यात आली.
Jai Maharashtra News
2025-12-03 12:23:54
दिल्ली पोलिसांनी लोकांचे बँक खाते रिकामे करण्यासाठी बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्या ४,४६७ संशयितांना अटक करून त्यांची चौकशी केली.
Shamal Sawant
2025-11-22 07:34:33
अमित शहा यांनी मंगळवारी सलग दोन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. या घटनेत सहभागी प्रत्येक गुन्हेगाराला कठोर शिक्षा भोगावी लागेल, असा कडक इशारा अमित शहा यांनी दिला आहे.
2025-11-11 19:01:13
सूत्रांच्या माहितीनुसार, हा स्फोट एका ‘फिदायीन’ हल्लेखोराने घडवून आणला असून, फरिदाबाद मॉड्यूल उघड झाल्यानंतर या हल्ल्याची योजना आखण्यात आली होती.
2025-11-11 11:44:29
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारचा प्रचंड स्फोट झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण. जवळील इतर वाहनांनाही आग लागली असून अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केलं आहे. कारण अस्पष्ट तपास सुरू.
Avantika Sanjay Parab
2025-11-10 19:16:14
दिल्ली पोलिसातील एका कॉन्स्टेबलने सात महिन्यांची गर्भवती असताना वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला.
Rashmi Mane
2025-10-28 11:36:17
ही धक्कादायक घटना लक्ष्मीबाई कॉलेजपासून काही अंतरावर घडली असून, हल्ल्यात पीडितेच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे.
2025-10-26 19:50:38
या फसवणुकीनंतरही मल्होत्रा यांची तक्रार करण्याची हिंमत होत नव्हती. अखेर, त्यांनी 19 सप्टेंबरला पोलिसांत तक्रार दिली. पण लगेच तक्रार दाखल न झाल्याने गुन्हेगारांना पकडण्याचा महत्त्वाचा वेळ निघून गेलाय.
Amrita Joshi
2025-09-23 16:49:10
सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बॉम्ब शोध पथके आणि सुरक्षा दल हॉटेल परिसरात तैनात करण्यात आली आहेत.
2025-09-13 14:34:41
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी एकत्रित कारवाईत दिल्ली, मुंबई आणि झारखंड येथे छापे टाकून 5 ISIS दहशतवाद्यांना अटक केली आहे.
2025-09-11 14:32:42
जैन समुदायाच्या सुरू असलेल्या धार्मिक विधीतून कोट्यवधी रुपयांचा मौल्यवान कलश चोरीला गेला आहे. व्यापारी सुधीर जैन दररोज हा कलश पूजेसाठी आणत असत.
2025-09-06 09:53:31
घराला आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाच्या पथकाला आत जळालेल्या नोटांचे गठ्ठे सापडले. या जळालेल्या नोटांचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये 500 रुपयांच्या जळालेल्या नोटा दिसत आहेत.
2025-03-23 16:16:09
दिन
घन्टा
मिनेट