टायगर श्रॉफच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आता दोन महिलांसह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.