Devendra Fadnavis

महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचे अमित शाहांकडे साकडे, आता NDRF कडून…

राज्यातील सुमारे 32 जिल्ह्यांमध्ये टंचाईची परिस्थिती असून जवळपास 80 टक्के तालुके दुष्काळाच्या छायेत आले आहेत.

‘हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा…’; अभिजित दीपकेंचं पोलीस प्रशासनाला खुलं आव्हान

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! कर्जमाफीच्या तिसऱ्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; मुख्यमंत्र्याच्या हस्ते 3161 कोटींचे वितरण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026' अंतर्गत कर्जमाफीच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा; पीक कर्ज वसुलीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, तीव्र पाणीटंचाई आणि पिकांच्या नुकसानीचा विचार करून दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नव्याने 43 नव्या तालुक्यांचा समावेश करण्याचा…

MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जागावाढीपासून परीक्षेपर्यंत सरकारचे मोठे निर्णय; 2 ऑक्टोबरचे आंदोलन…

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, जागावाढीसह विविध निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे.

दुष्काळात 265 तालुके होरपळले! शेतकरी संकटात असताना अधिकाऱ्यांसाठी कोट्यवधींच्या गाड्या? सरकारच्या निर्णयावरून राजकारण तापलं

महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर लोकायुक्त कार्यालयातील सदस्यांसाठी चार वाहनांच्या खरेदीला 1.32 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.

Sharad Pawar Letter to CM: राज्यातील भीषण दुष्काळावर शरद पवार आक्रमक; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून मांडल्या ‘या’ 17 महत्त्वाच्या मागण्या

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र पाठवले आहे.

MPSC पेपरफुटी प्रकरण; ‘मैत्रीत आंधळे होऊन दुर्योधनाला पाठीशी घालू नका’, रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना वाचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री का करत आहेत असा सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Supriya Sule : “पांडुरंगाने अर्ध्या तासात ऐकलं” फडणवीसांनी राज्यात दुष्काळ जाहीर करताच सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया समोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात दुष्काळ जाहीर करताच विरोधी नेत्या आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पंढरपुरातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

CM Devendra Fadnavis on Ganpati Visarjan: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विरोधकांसाठी साकडं, म्हणाले…

आज गणपती विसर्जनानिमित्त अनेक ठिकाणी मिरवणुका काढत जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देण्यात आला. अशातच गिरगाव चौपाटी येथे विसर्जनावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Uddhav Thackeray : 31 हजार कोटींच्या पॅकेजचं काय झालं? पक्ष फोडायला पैसे आहेत मग शेतकऱ्यांना मदत करा; दुष्काळी परिस्थितीवरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर प्रहार

31 हजार कोटींच्या पॅकेजचं काय झालं? सध्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल पाहून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल केला.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number