पुण्यातील मेडिकल कॉलेजला MBBS च्या 50 जागांना मान्यता मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.