“त्यांचा फोन आला अन् ते म्हणाले…” तुकाराम मुंढेंनी सांगितला नानांसोबतचा ‘तो’ शेवटचा प्रसंग; नेमकं काय घडलं होतं?

मुंबई येथील रवींद्र नाट्यगृहात नाना पाटेकर यांची आदरांजली सभा आयोजित करण्यात आलेली. या सभेत आजप नेते आशिष शेलार, अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेही उपस्थित होते.

“त्यांचा फोन आला अन् ते म्हणाले…” तुकाराम मुंढेंनी सांगितला नानांसोबतचा ‘तो’ शेवटचा प्रसंग; नेमकं काय घडलं होतं?
Tukaram Mundhe

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते आणि नटसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना पाटेकर यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गोव्यातील डोना पावलामधील राहत्या घरी नाना पाटेकरांना हृदयविकाराचा झटका आला, ज्यात त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान नाना पाटेकर यांच्यावर पुण्यातील डोनजेगाव भोर तहसील येथील शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आकस्मीत जाण्याने मनोरंजनसृष्टी पोरकी झाली.

हेही वाचा- नाना पाटेकरांचा खरचं मृत्यू झालायं का?…डेडबॉडी कुणी पाहिली का?; तनुश्री दत्ता पुन्हा बरळली

अशातच आता मुंबई येथील रवींद्र नाट्यगृहात नाना पाटेकर यांची आदरांजली सभा आयोजित करण्यात आलेली. या सभेत आजप नेते आशिष शेलार, अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेही उपस्थित होते. यावेळी तुकाराम मुढेंनी भावुक होत नाना पाटेकरांसोबतचे काही किस्से सांगितले.

तुकाराम मुंढे म्हणाले की, “नानांचे अभिनय सगळे पड्यावरती आहे. जेव्हा दुष्काळ होता तेव्हा ते सोलापूरला आले होते. नाना बांधावर जायचा तेव्हा नाना म्हणायचे आपल्याला माणसाला आपण मदत करु शकत नाही तो काय माणूस. आत्महत्या कुटूंबाला ते मदत करण्यासाठी ते विचार करीत होते. खरं नानाचं मन हे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी होतं. नानाचा फोन आला होता तेव्हा ते बोलले होते love u बाळा. नाना त्यांच्या विचारामध्ये आपल्याकडे आहेत.”

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number