पवई येथील उच्चभ्रू हिरानंदानी परिसरातील एका बड्या रिअल इस्टेट विकासकाची आर्थिक फसवणूक करणे आणि त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप चुक्कल यांच्यावर आहे.