देशांतर्गत बाजारात 'मल्टी कमोडिटी एक्सचेंज' (MCX) वर सोने प्रति 10 ग्रॅम 1,49,450 रुपयांच्या घरात, तर चांदी प्रति किलो 2,22,650 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे.