कर्जवसुलीसाठी घरी पोहोचले; पतीच्या पाठी कर्मचाऱ्यांनी पत्नीचा…; अकोल्यातील ”तो’ VIDEO व्हायरल

Akola Farmer Loan Shocking Incident : राज्य सरकारने कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावू नये असे थेट आदेश दिले होते. असे असताना देखील फायनान्स कंपन्यांनी या आदेशालाच केराची टोपली दाखवली आहे. अकोल जिल्ह्यातील डोंगरगाव येथील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे.

कर्जवसुलीसाठी घरी पोहोचले; पतीच्या पाठी कर्मचाऱ्यांनी पत्नीचा…; अकोल्यातील ”तो’ VIDEO व्हायरल
Akola Farmer Loan Recovery

राज्य सरकारने कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावू नये असे थेट आदेश दिले होते. असे असताना देखील फायनान्स कंपन्यांनी या आदेशालाच केराची टोपली दाखवली आहे. अकोल जिल्ह्यातील डोंगरगाव येथील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे.

डोंगरगावचे शेतकरी नागापुरे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर शेतीसाठी दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी नियमितपणे 13 हप्ते भरले देखील होते. मात्र, सध्या पाण्याअभावी शेती संकटात आल्याने पुढील हप्ते भरणे त्यांना शक्य होत नाही. असे असताना ही फायनान्स कंपनीच कर्मचारी त्यांच्या घरी येत तगादा लावत असल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर पुरावा म्हणून कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पत्नीचा फोटो काढून नेल्याचा अतिशय गंभीर आरोप नागापुरे यांनी केलेला आहे. या संपूर्ण घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number