Gondia News

गोंदियात मध्यरात्री भीषण अपघात; दोन दुचाकींची समोरासमोर धडक,तीन युवकांचा मृत्यू, एक गंभीर

गोंदिया-कोहमारा मार्गावर हिरडामाली गावाजवळ दोन दुचाकींची आमोरासमोर धडक होऊन तीन युवकांचा मृत्यू झाला. एक युवक गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Shocking Incident Gondia : अस्थी विसर्जनाला गेले अन् अचानक घडला धक्कादायक प्रकार; 35 जणांवर हल्ला

Bee Attack Gondia : अस्थी विसर्जनासारख्या शांत धार्मिक विधीदरम्यान अचानकच मधमाशांनी हल्ला केलाय. या घडलेल्या प्रकारामुळे अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात मोठा हाहाकार उडाला होता.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number