Saturday, March 07, 2026 05:10:01 AM
देशात खरोखरच इंधनाचा तुटवडा आहे का? यावर देशातील आघाडीच्या तेल कंपन्या, हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) यांनी अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे.
Jai Maharashtra News
2026-03-06 16:46:10
परिस्थितीनुसार मर्यादित उड्डाणे सुरू ठेवत प्रवाशांना नियमित फ्लाइट स्टेटस तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-06 13:52:00
भारतीय विमान कंपन्यांनी बुधवार, 4 मार्च रोजी 58 विशेष उड्डाणे चालवण्याचे नियोजन केले असून, युद्धग्रस्त भागातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ही मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे.
2026-03-04 18:15:23
येत्या 29 मार्च पासून इंडिगो (IndiGo) कंपनी सहा महत्त्वाच्या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करणार असून, यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
2026-02-26 13:19:27
इंडिगोने हिवाळी हंगामात विविध कारणांमुळे अनेक ठिकाणच्या विमानसेवा बंद केल्याचा परिणाम पुणेकरांवरही होणार असून, पुणे ते बँकॉक विमानसेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.
2026-02-24 19:12:40
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोल्हापूरसाठी बहुप्रतिक्षित थेट विमानसेवा सुरू होत असून, इंडिगो कंपनीने याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे.
2026-02-24 12:29:38
एकीकडे भारताची स्फोटक फलंदाजी आणि दुसरीकडे पाकिस्तानची ही अनपेक्षित गोलंदाजी, असा हा सामना रंगणार आहे. हरभजन सिंगचा हा 'गुरूमंत्र' भारतीय संघ लक्षात ठेवेल अशी आशा आहे.
2026-02-14 12:37:41
ईशान्य भारतातील ही पहिलीच अशा प्रकारची धावपट्टी असून, भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने लष्करी आणि नागरी विमानांच्या आपत्कालीन वापरासाठी ती विकसित करण्यात आली आहे.
2026-02-14 12:20:35
विमानतळ संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9:15 वाजता कोलकाताहून उड्डाण घेणाऱ्या इंडिगोच्या विमान क्रमांक 6E3074 मध्ये ही धमकी मिळाली.
2026-02-14 12:16:32
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, तपासणी केलेल्या 754 विमानांपैकी 377 विमानांमध्ये गंभीर तांत्रिक दोष आणि वारंवार उद्भवणाऱ्या समस्या आढळून आल्या आहेत.
2026-02-06 18:06:14
या पोस्टमधून बहीण भावाचे भावनिक नाते पुन्हा एकदा समोर आले आहे.
2026-02-04 08:25:41
महाराष्ट्रात कधी ऊन तर कधी पावसामुळे हवामान अस्थिर झाले आहे. धुळ्यात गारठा तर रत्नागिरीत उकाडा जाणवत असून मुंबईतील वाढते प्रदूषण आरोग्यासाठी घातक ठरत आहे.
2026-02-04 07:46:28
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे टॅक्सीवेवर पंख एकमेकांना घासले.
2026-02-04 07:16:41
या धमकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानाचे अहमदाबाद विमानतळावर तातडीने आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले.
2026-01-30 15:46:16
देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोने 28 जानेवारीपर्यंत काही ठराविक आंतरराष्ट्रीय शहरांसाठीची आपली उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
2026-01-26 13:44:02
डिसेंबरच्या सुरुवातीला इंडिगोच्या सेवेला मोठा फटका बसला होता. डेटानुसार, 3 ते 5 डिसेंबर दरम्यान इंडिगोची सुमारे 2,507 उड्डाणे रद्द करण्यात आली होती, तर 1,852 उड्डाणांना विलंब झाला होता.
2026-01-24 17:23:40
याशिवाय, सुधारणांची पडताळणी करण्यासाठी कंपनीला 50 कोटींची बँक गॅरंटी जमा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
2026-01-18 18:39:37
घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तिन्ही आरोपींना पकडले आणि संतप्त जमावाने त्यांना मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.
2026-01-18 10:28:57
ही कारवाई केवळ शिक्षा नसून, संपूर्ण सिस्टिममध्ये सुधारणा करून भविष्यात अशी अव्यवस्था पुन्हा होऊ नये, यासाठी केलेला कडक इशारा असल्याचे DGCA ने स्पष्ट केले आहे.
2026-01-18 09:28:09
दिल्लीतील दाट धुक्यामुळे आयजीआय विमानतळावर 150 विमान उड्डाणे रद्द तर 250 हून अधिक उड्डाणांना विलंब झाला आहे.
2025-12-31 12:23:06
दिन
घन्टा
मिनेट